तुटलेल्या तारांना स्पर्श करू नका. त्यांना ओलांडू नका आणि इतरांना तसे करू देऊ नका.

शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करू नका.

तारांच्या कुंपणामध्ये विद्युत प्रवाह सोडू नका. ओपन वॉटर हीटर्स वापरू नका.

लाईटची बटणे, पंखे, इस्त्री यांना ओल्या हाताने हात लावू नका.

गिझर, फ्रीज आणि इतर विद्युत उपकरणांच्या अर्थिंगची व्यवस्था करा.

लाईटच्या खांबावर पतंग अडकल्यास तो काढायला जाऊ नकात.

महावितरणच्या लाईनचे काम खाजगी वायरमनकडून करून घेऊ नका

पावसाळ्यात विजेच्या खांबापासून लांब राहावे.