शाहाजहान मुघल साम्राज्याचा पाचवा बादशाह होता. मुघल बादशाह शाहाजहानने बेगम मुमताज महलसाठी ताजमहाल बांधला.