ग्रीन टी वजन कमी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत ग्रीन टीचा वापर केला जातो
काही लोक घरी,ऑफिस मध्ये ग्रीन टी पिणं योग्य समजतात
तर, काही लोक ग्रीन टी सकाळी रिकाम्या पोटी पितात ..
ग्रीन टी पिण्याची ही योग्य वेळ कोणती आहे, न्याहारीच्या एक तास आधी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता
ग्रीन टीमध्ये टॅनिन असते, त्यामुळे पोटदुखी,पचन किंवा पोटाची समस्यापासून आराम मिळतो
संध्याकाळी सुद्धा ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते
बुद्धीक्षमता वाढण्यास मदत होते
स्किन वर एक नॅचरल लुक दिसतो
बेली फॅट कमी होण्यास मदत होते
त्यामुळे आपण बारीक आणि आजून यंग दिसायला लागतो