आपली स्किन चमकदार आणि टवटवीत राहावी या साठी आपण अनेक घरगुती प्रयोग करतो
त्यातील 'बेसन' हा पदार्थ आपल्या भरपूर फायदेशीर आहे
बऱ्याच वेळा बेसनापासून अनेक पदार्थ आपण घरी करतो
पण कच्च बेसन कधी फेस पॅक म्हणून वापरलं आहे का ?
बेसन हे स्किन साठी खूप उपमुक्त पदार्थ आहे
कच्च बेसन आपण दुधात किंवा मधात मिसळून वापरलं तर...
आपली स्किन पूर्णपणे स्वच्छ होते आणि टवटवीत दिसते
टॅनिंग ,पिंपल्स अश्या समस्या पासून सुटका होते
आपण बेसन पिठ वेगवेगळ्या रित्या लावू शकतो परंतु आपल्या 'स्किन टाईप' नुसार पदार्थ एकदा पडताळून पाहावा
आपण बेसन पिठ वेगवेगळ्या रित्या लावू शकतो परंतु आपल्या 'स्किन टाईप' नुसार पदार्थ एकदा पडताळून पाहावा