2021 मध्ये काही अभिनेत्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत धमाल केली. बालिका वधू फेम अविका गोर तेलुगु इंडस्ट्रीमध्ये धमाल करतेय. रश्मी देसाईने वेब सीरीज तंदूरमधून ओटीटीवर डेब्यू केलं आहे रश्मी देसाईने वेब सीरीज तंदूरमधून ओटीटीवर डेब्यू केलं आहे सिद्धार्थ शुक्लानं ब्रोकन बट ब्यूटीफुल डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू केला होता. आमना शरीफनं क्राइम ड्रामा डॅमेज्डच्या तिसऱ्या सीझनमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू केला. श्रेनु पारिखनं देखील डॅमेज्ड 3मधून डेब्यू केलं.