दिवाळी काही दिवसांवर असताना सोने खरेदीसाठी लोकं सराफा बाजाराकडे वळत आहे.



याच पार्श्वभूमीवर सोन्याचा भावात वाढ झालेली असल्याचे दिसत आहे.



मागील आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावातही घसरण होताना दिसली.



या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवार ते आजपर्यंत सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.



आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,550 रुपये



तर 24 कॅरेट साठी 50,780 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 564 रुपये आहे.



मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,420 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,640 प्रति 10 ग्रॅम



पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,450 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,670 रुपये 




नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,450 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50,670 रुपये