चांदीच्या दरात घसरण आज चांदीचे दर 31 रुपयांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी स्वस्त सध्या चांदी 66 हजार 737 रुपये प्रति किलोवर चेन्नईमध्ये चांदी 73,000 रुपये प्रति किलो दिल्लीत चांदी 70,600 रुपये प्रति किलो मुंबईत चांदी 70,600 रुपये प्रति किलो कोलकाता चांदी 70,600 रुपये प्रति किलो नोएडा चांदी 70,600 रुपये प्रति किलो पाटण्यात चांदी 70,600 रुपये प्रति किलो