आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर कमी कच्च्या तेलाच्या दरात घसरण ही भारतासाठी आनंदाची बातमी कच्च्या तेलाचा दर (Crude Oil Price) प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली एका दिवसात कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरल 5 डॉलरची घसरण जागतिक आर्थिक परिस्थितीमुळं कच्च्या तेलाच्या मागणीत घट व्याजदर चढेच राहण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरले सात दिवसात कच्च्या तेलांच्या किंमतीत 13.35 टक्क्यांची घट भारत सरकारच्या तेल कंपन्यांना दिलासा देणारी बातमी कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे झालेल्या नुकसानावर मात करण्यात यश मिळणार