सोन्याच्या दरात घसरण सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर दिवाळीपूर्वी सोनं खरेदी होणार स्वस्त गेल्या पाच महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल पाच हजारांची घट 5 महिन्यांत किंमती 8 टक्क्यांहून अधिक कमी अवघ्या 7 सत्रात सोन्याच्या दरात 2577 रुपयांनी घट महागाईचा दर आता कमी होऊ लागला आहे डॉलरची मजबूती आणि सोन्याची मागणी घटल्याने सोन्याच्या दरात घसरण 5 महिन्यांत चांदी 13 टक्क्यांहून अधिक स्वस्त दिवाळीला सोनं-चांदी खरेदी करणारांसाठी मोठा दिलासा