सोन्याच्या दरात घसरण सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी सध्या सोन्याचा दर हा 56 हजार 586 रुपयांवर कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 22 रुपयांची घसरण चेन्नईमध्ये - 24 कॅरेट सोने 57,650 रुपये दिल्लीत - 24 कॅरेट सोने 57,380 रुपये मुंबईत - 24 कॅरेट सोने 57,230 रुपये जयपूर - 24 कॅरेट सोने 57,380 रुपये गाझियाबाद - 24 कॅरेट सोने 57,380 रुपये