दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या खरेदीत वाढ होताना दिसली.

सोने-चांदीच्या किंमतींतही गेल्या आठवडाभर अस्थिरता दिसून येत होती.

काल आठवड्याची सुरूवात ग्राहकांसाठी चांगली झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत.

अशातच सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे,

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,350 रुपये

तर 24 कॅरेट साठी 52,750 रुपये आहे.

10 ग्रॅम चांदीचा दर 61,200 रुपये आहे. 

मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,750  
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम  - 48,350

पुण्यातील सोन्याचे दर 
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,750
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,350

नाशिकमधील सोन्याचे दर 
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,750
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,350

नागपूरमधील सोन्याचे दर 
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 52,750
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 48,350