लग्न मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची बाजारात खरेदीची लगबग सुरु झाली आहे.



मात्र, ग्राहकांसाठी आजचा दिवस सोने-चांदी खरेदी करण्यासाठी चांगला नाही.



याचं कारण जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे.



आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 51,720 रूपयांवर आला आहे.



एक किलो चांदीचा दर 61,630 रुपये आहे.



सोन्याचे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर शहरासह अन्य ठिकाणीदेखील सारखेच आहेत.



तुम्हालाही सोन्या-चांदीची खरेदी करायची असेल तर बाजारातील आजचे दर नक्की पाहा.



BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.



यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.