सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळतेय. अर्थसंकल्पात देखील सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळाले.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,740 रूपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,928 वर पोहोचला आहे.

आज एक किलो चांदीचा दर 70 हजार 170 रुपयांवर आहे.

जागतिक पातळीवर डॉलरच्या संख्येत झालेली वाढ आणि सेंट्रल बँक सध्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत असल्याने ही वाढ होत असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे.

तसेच, आगामी काळात अजूनही सोन्याचे दर वाढू शकतील असा अंदाज देखील सोने व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

सध्या सगळीकडे लगीनसराई सुरु असल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करणं गरजेचं वाटतंय. तसेच, आगामी काळात अजूनही वाढ होण्याची चिन्हे आहेत.

ग्राहकांनी भविष्याचा विचार करुन सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल वाढवला आहे. यासाठी सुवर्णनगरी जळगावात सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकतात.