टॉप 1

मागील काही दिवसांपासून घसरण दिसून येत असलेल्या शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसून येत आहेत.

टॉप 2

प्री-ओपनिंग सत्रात घसरण झाली होती. त्यानंतर बाजारातील नियमित व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा जोर दिसून आला.

टॉप 3

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ( BSE Sensex)पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे.

टॉप 4

सरत्या वर्षातील हा शेवटचा आठवडा असल्याने बाजारातील व्यवहाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

टॉप 5

शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच, सेन्सेक्स निर्देशांक 90.21 अंकाच्या घसरणीसह 59,755.08 अंकांवर खुला झाला.

टॉप 6

निफ्टी निर्देशांक (NSE Nifty) 23.6 अंकांनी वधारत 17,830.40 अंकांवर खुला झाला

टॉप 7

त्यानंतर बाजारात खरेदीचा जोर वाढल्याने तेजी दिसून आली.

टॉप 8

सकाळी 9.42 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स (Sensex) 447 अंकांच्या तेजीसह 60,292.39 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 9

निफ्टी निर्देशांक (Nifty 50) 133 अंकांच्या तेजीसह 17,939.80 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 10

निफ्टी निर्देशाकांतील अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 2.69 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे