टॉप 1

मागील आठवड्यातील तीन दिवस बाजारात मोठी घसरण दिसून आली होती

टॉप 2

नाताळाच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या बाजारात आज गुंतवणूकदारांचा सेलिब्रेशन मूड दिसला

टॉप 3

गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली

टॉप 4

सेन्सेक्स निर्देशांकाने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला.

टॉप 5

निफ्टीने18 हजार अंकांचा टप्पा ओलांडण्यास यश मिळवले.

टॉप 6

आज शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले.

टॉप 7

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 704 अंकांची तेजी दिसून आली

टॉप 8

सेन्सेक्स 60,555 अंकांवर स्थिरावला

टॉप 9

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 200 अंकांच्या तेजीसह 18006 अंकांवर स्थिरावला.

टॉप 10

फार्मा आणि हेल्थकेअर समभाग वगळता इतर सर्व क्षेत्रातील समभाग वधारत बंद झाले