जागतिक मंदीची भिती म्हणून अनेकजण सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणेही कठीण झाले आहे.
सुवर्णनगरी जळगावातही सोन्याच्या दराने मोठी उच्चांक पातळी गाठली आहे.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,860 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,122 रुपये आहे.
आज एक किलो चांदीचा दर 69,000 रुपये इतका आहे.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,860 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 52,122 रुपये आहे.
सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.
सोन्याहून चांदीचे दर महाग झाले आहेत. त्यामुळे याचा विक्रेत्यांना जरी फायदा असला तरी ग्राहकांना मात्र महागाईचा फटका बसला आहे.
इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.