हिवाळ्यात ग्लिसरीनचा वापर अनेक प्रकारे करता येतो

ग्लिसरीन कोरड्या त्वचेपासून ते कोरड्या स्कॅल्पची समस्या काही मिनिटांत दूर करते

ग्लिसरीनपासून टोनर बनवण्यासाठी स्प्रे बाटलीमध्ये अर्धे ग्लिसरीन घ्या आणि अर्धे पाणी मिसळा

फेस वॉश केल्यानंतर टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा

हिवाळ्यात त्वचा कोरडी होऊन तिला तडे जातात

या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे ग्लिसरीन

यासाठी हातावर ग्लिसरीनचे एक किंवा दोन थेंब घ्या आणि प्रभावित भागावर लावा

हिवाळ्यात खूप कोरड्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन वापरू शकता

यासाठी हातावर ग्लिसरीन घ्या आणि त्यात काही थेंब पाणी मिसळून हे मिश्रण ओल्या केसांना लावा