आजकाल प्रदुषणाचे प्रमाण वाढले आहे.



लोकांना घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जात आहे.



प्रदुषणात चालणे तुमच्याकरता धोक्याचे ठरू शकते.



प्रदुषणात चालण्यामुळे तुमच्या शरीरात अनेक घटक प्रवेश करू शकतात.



त्यामुळे अनेकांना श्‍वसनाशी संबंधित आजार होऊ शकतो.



प्रदुषणामुळे ऑक्सिजनची कमतरता भासू लागते.



यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात इत्यादी समस्या उद्भवू शकतात.



प्रदुषणामुळे डोळ्यांवर देखील परिणाम होऊ शकतो.



वायू प्रदूषणामुळे संसर्ग पसरण्याचा धोका खूप जास्त असतो.



याशिवाय प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.