आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला झळाळी साखरेच्या दरात मोठी वाढ जागतिक स्तरावर अन्नधान्याची महागाई वाढण्याचा धोका अधिक तीव्र साखरेचे दर वाढल्यामुळं लोकांच्या खिशाला कात्री साखरेच्या किंमती गेल्या 13 वर्षातील सर्वोच्च एल निनोमुळे भारत आणि थायलंडमधील ऊस पिकांवर परिणाम साखर किंमत निर्देशांक 9.8 टक्क्यांनी वाढला एल निनोमुळे ऊस उत्पादनाची स्थिती बिघडली साखरेच्या उत्पादनात घट येणार