अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड लूकमधील फोटो शेअर करत असते. अलीकडे जॉर्जिया एंड्रियानीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॉर्जिया एंड्रियानी चमकदार लाल बॉडीकॉन ड्रेसमध्ये अत्यंत हॉट पोज देताना दिसत आहे. जॉर्जिया एंड्रियानी या डीप नेक ड्रेसमध्ये खूपच हॉट पोज देताना दिसत आहे. जॉर्जियाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. फोटो शेअर करताना जॉर्जिया अँड्रियानीने त्यांना कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये जॉर्जिया अँड्रियानी ऑफ व्हाइट शिमरी साडीमध्ये सोफ्यावर पोज देताना दिसत आहे. याआधी जॉर्जिया एंड्रियानी या स्टाईलमध्ये गोल्डन कलरच्या डीप नेक टॉपमध्ये दिसली होती.