'पठाण' या सिनेमाच्या हिंदी वर्जनने रिलीजच्या पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई केली आहे.
'पठाण'च्या हिंदी वर्जनने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 70 कोटींचा गल्ला जमवला आहे.
100 कोटींचा टप्पा जलदगतीने पार करणारा हिंदी सिनेमा 'पठाण' ठरला आहे.
सलग दोन दिवस 50 कोटींपेक्षा अधिक कमाई करणारा सिनेमा 'पठाण' ठरला आहे.
भारतात 'पठाण'च्या हिंदी वर्जनचे सर्वाधिक शो आयोजित करण्यात आले होते.
सुट्टीचा दिवस नसतानाही 'पठाण' सिनेमाने ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई केली आहे.
शाहरुखचा 'पठाण' स्पाय युनिव्हर्स सिनेमा ठरला आहे.
'पठाण' हा सिनेमा जॉन अब्राहमच्या आतापर्यंतच्या सिनेमांतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
'पठाण' या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच सर्वाधिक कमाई केली होती.
शाहरुखच्या 'पठाण'ने अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.
जॉन अब्राहमच्या आतापर्यंतच्या सिनेमांतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.