बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
सोनम आणि तिचा पती आनंद अहूजा यांना काही महिन्यांपूर्वी पूत्ररत्न प्राप्त झाले.
त्यानंतर सोनमनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला
2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सोनमने नुकताच एक लूक इंस्टाग्राम वर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये ती ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसत आहे
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली
सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते.
वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.