पाण्याशिवाय कोणताही मनुष्य जिवंत राहू शकत नाही.



पाणी हेच जीवन ही म्हण देखील सर्वांना माहित असेल.



जगभरात पाण्याचा व्यापार देखील केला जातो.



काही देश तर असं आहेत, जिथे पाणी सर्वात महाग मिळतं.



भारतात 330 मिलीलीटर पाण्याचा बोटलची सरासरी किंमत ही 15.77 रुपये इतकी आहे.



स्वित्झर्लंड पाण्याची बॉटल सर्वात महाग आहे.



इथे 330 मिलीलीटर पाण्याची किंमत ही जवळपास 346.94 रुपये इतकी आहे.



सिंगापूरमध्येही पाण्याच्या बॉटलची सरासरी किंमत ही 92.13 रुपये इतकी आहे.



फ्रान्समध्ये इतक्याच पाण्याची किंमत ही 166.83 रुपये इतकी आहे.



ऑस्ट्रेलियामध्ये इतक्या पाण्याची किंमत ही 186.75 इतकी आहे.