गौतमी पाटीलचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे



गौतमीचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या दिलखेच अदा चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात



तुम्ही देखील हे गाणं ऐकलं का ?



ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे.



गौतमीने आता मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे. 'घुंगरू' या सिनेमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली



आता गौतमीचं 'लीज लई कडक' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.