श्रियाचं साडीत खुललंय रुप



अभिनेत्री श्रिया पिळगावकर



अभिनेता सचिन पिळगावकर यांची लाडकी लेक आहे



श्रिया तिच्या फॅशन्स सेन्सने लोकांचं लक्ष वेधते



श्रियाच्या साड्यांचे अप्रतिम कलेक्शन नेहमी पाहायला मिळतात



श्रिया सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे .



photo credit : shriya Pilgaonkar/ instagram