सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे . अनेक वेळा पती अभिषेक जावकरसोबत फोटो, रील शेअर करत असते. नुकतीच प्रार्थना गोव्याला जाऊन आली . तिने पती सोबत शूट केला रोमँटिक व्हिडीओ . 'अभी ना जाओ छोड कर' या गाण्यावर बनवली रील. प्रार्थनाचा चाहतावर्ग बराच मोठा आहे . चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव . प्रार्थना आणि अभिषेक या दोघांची जोडी बरीच पसंद केली जाते.