काहे दिया परदेस फेम शिव गौरी पुन्हा एकत्र येणार ... आता लवकरच शिव -गौरी जोडी मोठ्या पद्यावर एकत्र दिसणार आहे दिसणार आहे. सायली -ऋषी 'समसारा' या चित्रपटातून एकत्र झळकणार आहे. नुकतंच सायलीने चित्रपटाची शुटिंग संपल्याची माहिती फोटो शेअर करत दिली. काहे दिया परदेशी फेम सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. मालिकेनंतर पुन्हा एकदा ही जोडी एकदा एकत्र यावी अशी प्रेक्षकांची फार इच्छा होती.