गणरायाची धूम आपल्याला परदेशातही पाहायला मिळते.



स्वीडनमध्ये स्थायिक झोलेल्या सस्ते दाम्पत्याकडे गणपती आणि गौरीचं आगमन झाले.



यंदा त्यांनी त्यांच्या गौरी या बोटीने दोन महिने समुद्रातून प्रवास करून मागवल्या आहेत.



याशिवाय त्यांनी यंदा स्वीडनमध्ये लेझीम पथकही सुरू केले आहे.



गौरींबरोबरच सर्वात प्रथम स्वीडन मधील लेझीम पथक देखील सुरु केलं आहे.



नऊवारी, लेझीम, फेटे हे सर्व भारतातून आणण्यापासून आम्ही 50 जणांचे पथक उभारले आहे



गोथेनबर्ग महाराष्ट्र मंडळ अंतर्गत इतर ठिकाणी देखील सादर केल्या



यामध्ये लहान मुले आणि स्त्रिया यांचा समावेश होता



गौरी पूजनच्या दिवशी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता



परदेशातील अनेक स्थायिक सहभागी झाले