यंदा गणेश चतुर्थीचा सण विशेष ठरणार आहे, कारण गणेश चतुर्थीला अद्भुत योग तयार होत आहे.



भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतात. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे.



यंदा गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12:39 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी रात्री 8:43 वाजता संपेल.



ज्योतिष शास्त्रानुसार, 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत.
या दिवशी ब्रह्म योग, शुक्ल योग आणि शुभ योग असेल.


ज्योतिष शास्त्रानुसार ही गणेश चतुर्थी काही राशींसाठी खूप खास ठरणार आहे.



यंदा गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी तीन राशींवर गणपती बाप्पाची कृपा राहील.



यंदाची गणेश चतुर्थी मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे.
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व अडकलेली कामं पूर्ण होतील.


मिथुन राशीच्या लोकांसाठीही शुभ योग असून तुम्हालांही श्रीगणेशाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे.
मेष राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.


मकर राशीच्या लोकांना उत्पन्नाची साधनं वाढून नफा होईल.
नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होऊन दीर्घकाळ स्थिती सुधारेल.