भारताच्या तेलंगणा राज्यातील अवांचा, थिम्माजीपेटा, नगरकुर्नूल इथला हा बाप्पा देखील प्रसिद्ध आहे.

जगातील सर्वात उंच गणेशाची मूर्ती ही थायलंडमध्ये आहे. ही गणेशमूर्ती 129 फूट उंच आहे. थायलंडमधील ख्लोंग खुआन येथे ही मूर्ती आहे.

थायलंडमध्ये चाचोएंगसाओ येथील वाट समान रतनराम येथे हा गणपती आहे.

थायलंडमध्ये वाट फ्रॉन्ग अकाटमध्ये हा गणेश विराजमान आहे.

लालबागच्या राजा हा मुंबईसह देशभरात प्रसिद्ध गणपती आहे.

गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईचा राजा गणपती देखील खूप प्रसिद्ध आहे.

दगडूशेठ गणपती मंदिराला शतकाहून अधिक काळाचा समृद्ध इतिहास आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील खजराना मंदिराला विशेष महत्त्व आहे.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील खजराना मंदिराला विशेष महत्त्व आहे.

मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर म्हणजे सिद्धीविनायक.

मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर म्हणजे सिद्धीविनायक.

इंडोनेशियातील बालीमध्ये गणेशाची भव्य मूर्ती आहे.

नागपूरचे ग्रामदैवत असा मान असलेला टेकडी गणपती.