भारतात कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात शनिवारी दिवसभरात 9 हजार 436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्येत घट पाहायला मिळाली आहे सलग दुसऱ्या दिवशी 24 तासांत दहा हजारांहून कमी कोरोनाबाधित आढळले आहेत देशात शुक्रवारी 9 हजार 520 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती