नाशिकराव तिरपुडे
पहिले उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात 5 मार्च 78 ते 18 जुलै 78 या काळात उपमुख्यमंत्री

सुंदरराव सोळंके
दुसरे उपमुख्यमंत्री
18 जुलै 78 ते 17 फेब्रु 80 या काळात म्हणजे शरद पवारांच्या पुलोद मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री


बॅ. रामराव आदिक
तिसरे उपमुख्यमंत्री
2 फेब्रुवारी 83 ते 5 मार्च 85 या काळात वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री


गोपीनाथ मुंडे
शिवसेना भाजप युती सरकारमध्ये मनोहर जोशी आणि
नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री


छगन भुजबळ
विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री
18 ऑक्टो 99 ते 23 डिसेंबर 2003


विजयसिंह मोहिते-पाटील
सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री
(25 डिसेंबर 2003 to 1 नोव्हेंबर 2004)


आर आर पाटील
विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री
(1 नोव्हेंबर 2004 ते 8 डिसेंबर 2008)


छगन भुजबळ
विलासराव देशमुख आणि नंतर अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री
(8 डिसेंबर 2008 ते 11 नोव्हेंबर 2010)


अजित पवार
अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री
(11 नोव्हेबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014)


अजित पवार
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ
23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 (फक्त तीन दिवस)


अजित पवार
मविआचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री
30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022


देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री
(30 जून 22 पासून)

अजित पवार
पाचव्यांदा उपमुख्यमंत्री
2 जुलै 23 पासून