फ्रोजन फूडमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते,त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळत नाही.
फ्रोजन फूडचे जास्त सेवन केल्यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवते.
दररोज फ्रोजन फूड खाल्ल्यास शरीरातील साखरेची पातळी वाढू लागते आणि मधुमेहाचा धोका निर्माण होतो.
फ्रोजन फूडला रंग, चव, टेक्श्चर येण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम रसायनांचा समावेश केला असतो.
फ्रोजन फूडमुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
फ्रोजन फूडचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास सोडिअमची पातळी वाढू शकते आणि उच्च रक्तदाबाची त्रास होऊ शकतो.
कमी कॅलरीचे सेवन केल्यास शरीरातील स्नायूंना इजा होते.
फ्रोजन फूड शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते.
फ्रोजन फूडमुळे आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात.
फ्रोजन फूडमुळे 'व्हिटॅमिन सी' नष्ट होते.