मोनोपॉली (व्यापार) आणि सापशिडीसारखे बोर्ड गेम मुलांना गणित विषयात चांगले बनवतात.



हे खेळ संख्यांवर आधारित आहेत,यांमुळे संख्या ज्ञान वाढते.



३-९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी संख्या आधारित खेळ उपयुक्त आहेत.



या खेळांमुळे संख्या मोजण्याची, जोडण्याची आणि दुसरी संख्या मोठी आहे की कमी आहे हे ओळखण्याची क्षमता वाढते.



या खेळामुळे मुलांचे गणित कौशल्य मोठ्या प्रमाणात सुधारते.



बोर्ड गेम्समुळे लहान मुलांची गणिती क्षमता वाढवते आणि गणिता विषयात रुची निर्माण होते.



मोनोपॉली आणि सापशिडीमुळे मुलांची एकाग्रता वाढते.



सापशिडीच्या खेळामुळे मुलांची सहनशीलता वाढण्यास मदत होते.



मोनोपॉली आणि सापशिडी यांमुळे मेंदू तीक्ष्ण बनतो.



या बोर्ड गेम्समुळे खेळातून अभ्यास होतो.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.