आता 4 विषय एका पुस्तकात समाविष्ट


महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय


इयत्ता पहिलीसाठी पाठ्यपुस्तकाची नवी पद्धत


2022-23 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी अवलंब


त्यानंतर इतर प्राथमिक वर्गांसाठी होणार लागू


प्रत्येक सत्रासाठी एका पुस्तकातच चार विषय एकत्र


सत्रानुसार केवळ एक पुस्तक बाळगणे आवश्यक


पहिलीतील विद्यार्थ्याच्या बॅगेचं किमान 830 ग्रॅम वजन


नव्या पद्धतीमुळे पुस्तकांचे वजन 210 ग्रॅमपर्यंत कमी होणार


प्रायोगिक तत्त्वावरील पद्धतीला चांगला प्रतिसाद


नवी पद्धती शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सोयीस्कर


दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी नवी पद्धत उपयुक्त