सार्वकालिक महान फुटबॉलर पेले यांचं कर्करोगानं निधनं वयाच्या 82 वर्षी घेतला अखेरचा श्वास अगदी हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या पेलेंचा जीवनप्रवास थक्क करणारा एका सामान्य घरात जन्माला आलेले पेले एकेकाळी चहाच्या दुकानावरही काम करत पण मेहनत आणि अप्रतिम खेळाच्या जोरावर पेलेंनी सर्व काही मिळवलं 13 वर्षी लोकल क्लब बौरू आणि 16 व्या वर्षी सेन्टॉसकडून पेलेंनी खेळायला सुरुवात केली 21 वर्षांच्या झळाळत्या कारकीर्दीत तब्बल 1366 सामन्यांमध्ये 1281 गोल्स त्यांनी केले. ब्राझिलसाठी 92 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 77 गोल्सची नोंद केली या दरम्यानच 1958, 1962 आणि 1970 साली विश्वचषक पेले यांनी ब्राझीलला वर्ल्डकप जिंकवून दिला आणि चहाच्या टपरीवर काम करणारा एक मुलगा आपल्यानंतर कोट्यवधींची संपत्ती कुटुंबियासाठी सोडून गेला