फुटबॉलर रोनाल्डोला मिळालं खास गिफ्ट गर्लफ्रेंड जिओर्जिनानं केलं सरप्राईज रोल्स रॉयस कार दिली गिफ्ट ख्रिसमस निमित्ताने खास गिफ्ट तब्बल 3 कोटींच्या घरात आहे कारची किंमत इन्स्टाग्रामवर रोनाल्डोला गिफ्ट देतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल व्हिडीओमध्ये रोनाल्डो फारच सरप्राईज झाल्याचं दिसून येत आहे. एक प्रसिद्ध कपल म्हणून दोघेही आहेत प्रसिद्ध रोनाल्डो नुकताच फिफा विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालला घेऊन सामिल झाला होता. पण तो विश्वचषक जिंकू शकला नाही.