प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशाच्या सीमांवरही दिसतोय.



उत्तराखंडमध्ये चीनच्या कुरापतींपासून देशाच्या सीमांचं



रक्षण करणाऱ्या जवानांनी तिरंगा फडकवलाय.



जोशीमठ भागातल्या बर्फाच्छादित शिखरात समुद्रसपाटीपासून



१४ हजार फूट उंचीवर उणे ३० तापमानात



आयटीबीपीच्या जवांनांनी ध्वजवंदन केलंय.