ड्रेसमधील तिच्या लूकवरून युजर्सनी अनेक कमेंट केल्या आहेत.

हा ड्रेस अशा प्रसंगांना शोभत नाही अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.

एका यूजरने दीपिकाला ट्रोल करताना म्हटले आहे की, ड्रेसिंग सेन्स खराब होत आहे

एका युजर्सने म्हटले आहे की, दीपिका आता उर्फी जावेदची कॉपी करत आहेत.

दीपिकाच्या फॅशनला उर्फी जावेदकडून प्रेरणा घेतल्याचे युजर्स म्हणत आहेत.

दीपिकाच्या आगामी 'गरहैयां' या चित्रपटा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दीपिका 'गहरेयां'च्या प्रमोशनसाठी पोहोचली त्यावेळी जोरदार वारा वाहत होता. त्यामुळे तिला तिचा ड्रेस सांभाळता येत नव्हता.