सौरऊर्जेवर धावणाऱ्या या कारचे नाव आहे Humble One.




या एसयूव्हीच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत.


या कारची (Trending Cars) किंमत 1,09,000 डॉलर आहे.


ही कार 2024 मध्ये बाजारात येईल.


2025 मध्ये याची डिलिव्हरी सुरू होईल.


ही कार एका चार्जमध्ये 805 किमी पर्यंतचा पल्ला गाठू शकते.