गोवा हे देश विदेशातील पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे.



त्याचप्रमाणे गोव्यात तुम्हाला चांगल्या बीचसाठी ओळखलं जातं.



बाकी राज्यांच्या तुलनेत गोव्यात सर्वात स्वस्त दारु मिळते.



पण तुम्हाला गोव्यातील सर्वात पॉप्युलर ड्रिंक माहित आहे का?



गोव्यात फेणी हे सर्वात खास ड्रिंक आहे.



ही एक प्रकारची पारंपारिक दारु आहे.



ही फेणी काजू किंवा नारळाच्या पाण्यापासून तयार केली जाते.



फेणीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण हे 43 ते 45 टक्क्यांपर्यंत असते.



गोव्यात फेणीचा इतिहास हा जवळपास 500 वर्ष जुना आहे.



यामध्ये कृत्रिम कोणताही फ्लेवर मिक्स केला जात नाही.