आपण ऐकलचं असेल की वर्षानुवर्षे जुनी दारु ही चवीला चांगली असते.



पण दारुचीही एक्सपायरी डेट असते का?



दारुची एक्सपायरी डेट ही त्याच्या विविध प्रकारावर अवलंबून असते.



ज्या दारुमध्ये अल्कोहोल चे प्रमाम सर्वाधिक असते, ती दारु दीर्घ काळ टीकू शकते.



डिस्टिल्ड कॅटेगरीमधील दारु ही दीर्घकाळ टीकते.



यामध्ये वोडका, व्हिस्की आणि रमचा समावेश करण्यात आला आहे.



बियर आणि व्हाईनची देखील एक्सपायरी डेट असते.



एका सिलबंद बियरच्या बॉटलचे आयुष्य हे 6 ते 8 महिने इतकं असतं.



वाईनमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं.



त्यामुळे वाईनची बॉटल उघडल्यानंतर काहीच दिवसांच्या आतमध्ये ती संपवून टाकावी