एका शेतकऱ्यानं भाताच्या नर्सरीवर देशी दारुची फवारणी केली आहे डारा (Bhandara) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अनोखा जुगाड केला आहे देशी दारुच्या (Desi Daru) जुगाडानं शेतकऱ्यानं भात पिकाची नर्सरी (Nursery of Rice crop) जगवली भंडाऱ्यातील जेवनाळा येथील शेतकऱ्यानं देशी दारुची सहाय्याने पीक जोपासलं अल्पभूधारक शेतकरी प्रमोद भुते यांनी भात पिकाच्या नर्सरीवर चक्क देशी दारूची फवारणी केली अनेक शेतकरी त्यांची भात पिकांची नर्सरी बघायला शेतात येत आहेत भंडारा हा तांदूळ उत्पादक जिल्हा भाताचे पऱ्हे पिवळे पडून किडग्रस्त होऊन मरणासन्न अवस्थेत होते त्यामुळं देशी दारुची फरावरणी केली लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील शेतकरी प्रमोद भुते यांचा अनोखा प्रयोग जी भात नर्सरी मरणासन्न अवस्थेत होती, तीच आता भाताची नर्सरी आता हिरवीगार