बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

ABP Majha
1969 पासून 2022 पर्यंत बिग बींनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांत काम केलं आहे.

1969 पासून 2022 पर्यंत बिग बींनी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांत काम केलं आहे.

ABP Majha
त्यामुळे त्यांचा 80 वा वाढदिवस नक्कीच खास असणार आहे.

त्यामुळे त्यांचा 80 वा वाढदिवस नक्कीच खास असणार आहे.

ABP Majha
त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

ABP Majha

फिल्म हेरिटेज फाऊंडेशनतर्फे 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान चार दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ABP Majha

महोत्सादरम्यान अमिताभ यांचे 11 सिनेमे भारतातील 17 शहरांत दाखवले जाणार आहेत.

ABP Majha

अभिताभचे चाहते चार दिवसीय चित्रपट महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहे.

ABP Majha

अभिताभ बच्चन यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

ABP Majha

सोशल मीडियावरदेखील अमिताभ बच्चन खूप अॅक्टिव्ह असतात.

ABP Majha

अमिताभचे आगामी सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

ABP Majha