अभिनेत्री आदीती शंकर सोशल मीडीयावर खूप सक्रिय असते.

अभिनेत्री आदीती शंकर सोशल मीडीयावर खूप सक्रिय असते.

ABP Majha
आदीती आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आदीती आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

ABP Majha
अलीकडेच आदीतीने नवरात्रीनिमित्त पारंपारिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

अलीकडेच आदीतीने नवरात्रीनिमित्त पारंपारिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

ABP Majha
नवरात्रीच्या चौथ्या दिवशच्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो आदीतीने शेअर केले आहेत.

नवरात्रीच्या चौथ्या दिवशच्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो आदीतीने शेअर केले आहेत.

ABP Majha

या फोटोशूटसाठी आदीतीने दागिने देखील घातले आहेत.

ABP Majha

आदीतीने या फोटोशूटसाटी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

ABP Majha

या फोटोंमध्ये आदीती खूपच सुंदर दिसत आहे.

ABP Majha

चाहत्यांना देखील आदीतीचे फोटे खूपच आवडले आहेत.

ABP Majha

आदीतीने सोशल मीडियाच्या सर्वच ठिकाणी हे फोटो शेअर केले आहेत.

ABP Majha

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आदीती खूपच सुंदर दिसत आहे.

ABP Majha