अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
ABP Majha

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अभिज्ञानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
ABP Majha

अभिज्ञानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

व्हाईट कोटस ब्लॅक टॉप आणि पँट, इअरिंग्स, हातात रिंग्स अशा लूकमधील फोटो नुकतेच अभिज्ञानं शेअर केले आहेत.
ABP Majha

व्हाईट कोटस ब्लॅक टॉप आणि पँट, इअरिंग्स, हातात रिंग्स अशा लूकमधील फोटो नुकतेच अभिज्ञानं शेअर केले आहेत.

अभिज्ञाच्या या क्लासी लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
ABP Majha

अभिज्ञाच्या या क्लासी लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

ABP Majha

अभिज्ञाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

ABP Majha

‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या मालिकांमधून अभिज्ञा घराघरांत पोहोचली आहे

ABP Majha

सध्या अभिज्ञा ही तू तेव्हा तशी या मालिकेतील पुष्पवल्ली या भूमिकेमुळे चर्चेत आहे.

ABP Majha

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

ABP Majha

तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.

अभिज्ञाचा चाहता वर्ग मोठा आहे.