बोल्ड फोटोज आणि बोल्ड रोल्समुळे आजकाल ईशा गुप्ता फार चर्चेत असते.
ABP Majha

बोल्ड फोटोज आणि बोल्ड रोल्समुळे आजकाल ईशा गुप्ता फार चर्चेत असते.

तिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.
ABP Majha

तिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.

आताही तिने काही पोस्ट केलेले फोटो व्हायरल होत आहेत.
ABP Majha

आताही तिने काही पोस्ट केलेले फोटो व्हायरल होत आहेत.

यामध्ये ती एका फिट अशा बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे.
ABP Majha

यामध्ये ती एका फिट अशा बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे.

ABP Majha

या फोटोंना चाहतेही लाईक करत आहेत.

ABP Majha

कमेंट्सचा वर्षाव फोटोंवर होत आहे.

ABP Majha

ती कायमच बोल्ड फोटोज पोस्ट करते, यामध्ये बिकीनीतील फोटोही असतात.

ABP Majha

ती आश्रम सिरीजच्या दुसऱ्या भागातून पुन्हा एकदा चर्चेत आली.

ABP Majha

त्याशिवाय ती सोशल मीडियावरही आजकाल तुफान अॅक्टिव्ह असते.

ABP Majha

नवनवीन फोटोज तसंच व्हिडीओजही ती पोस्ट करत असते.

फिटनेसवरही खास लक्ष ईशा देत असल्याचं दिसून येतं