रिंकू राजगुरूचा 'आठवा रंग प्रेमाचा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

'आठवा रंग प्रेमाचा' हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

रिंकूचा झुंड सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता.

रिंकूने मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येदेखील काम केले आहे.

रिंकूचे इन्स्टाग्रामवर 5 लाखांच्या घरात फॉलोअर्स आहेत.

'सैराट' सिनेमाच्या माध्यमातून रिंकू राजगुरूने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं.

रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत.