शिर्डी येथील साई मंदिरात तीन दिवस चाललेल्या रामनवमी उत्सवाची आज काल्याच्या किर्तनानंतर पारंपारिक पद्धतीने दहिहंडी फोडून सांगता झाली.