TMKOC फेम मुनमुन दत्ताचं नवं फोटोशूट

युट्यूब गोल्ड बटनसोबत काढले फोटो

10 लाख सबस्क्रायबर्स झाल्यामुळे मिळालं गोल्ड बटन

मुनमुनचं स्वत:चं युट्यूब चॅनेल चांगलच प्रसिद्ध

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील मुनमुनच्या बबिता पात्राला प्रेक्षकांची तुफान पसंती

मूनमून सोशल मीडियावर कायम नवनवीन फोटो पोस्ट करत असते

मूनमून सोशल मीडियावर कायम नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

ती नुकतीच खतरा खतरा शोमध्ये देखील झळकली होती.

मूनमूनच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

सध्या इन्स्टाग्रामवर मूनमूने 7.1 मिलीयन फॉलोवर्स